सर्व नियमांचे पालन करत पुण्यात नाताळ साजरा ..! | Pune | Christmas | Sakal Media |

2021-04-28 1,036

दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या गुलाबी थंडीत नाताळनिमित्त चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करणे त्यानंतर मित्रमंडळी, नातेवाइकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना शुभेच्छा देणे, केक, कुकीज, फराळाचे पदार्थ देऊन तोंड गोड केले जाते.तर घरोघरी तसेच चर्चमध्ये येशूच्या जन्माचा देखाव्याची सजावट आकर्षक विद्युत रोषणाई पाहण्यासाठीही ख्रिस्ती नागरिकांसह सर्व धर्मीय नागरिकही गर्दी करतात. परंतु, यंदा अन्य सणांप्रमाणेच नाताळ सणावरही कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे प्रत्यक्षात गाठीभेटी टाळण्याबरोबरच चर्चमधील प्रार्थनेवरही यंदा मर्यादा आल्या आहेत. चर्चमध्ये केवळ 50 लोकांनाच प्रवेश असणार आहे.

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Videos similaires